Suicide due to Financial Crisis : लॉकडाऊनमधील आर्थिक विवंचनेचे बळी

लॉकडाऊन दरम्यान अनेकांचे आर्थिक व्यवहार आणि व्यवसाय कोलमडले. अनलॉक सुरु झाल्यावर काही जण त्यातुन सावरले पण काहींना ते शक्य झालं नाही. शेवटी टोकाचं पाऊल उचलून काहींनी स्वत:च आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.