Taj Mahal Or Tejo Mahalay :ताजमहाल की तेजो महालय? नेमका वाद कशावरून? डॉ. विद्याधर ओक Interview

Taj Mahal PIL:  उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सुप्रसिद्ध ताज महालमधील 22 खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली. हायकोर्टाने यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलच झापले. आज तु्म्ही ताज महालमधील 22 खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे म्हणत हायकोर्टाने फटकारले.

Leave a Reply

Your email address will not be published.