Thackeray And Shinde कुटुंबीयांत दिलजमाई, ठाकरेंची मुलगी शिंदेंच्या घरी नांदणार

उद्या होणाऱ्या या विवाहसोहळ्यात ठाकरे आणि शिंदे कुटुंबीयांची सोयरीक होतेय आणि ही दोन्ही कुटुंबं शिवसेनेशी संबंधित आहेत. राज्यात शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरु असताना रमेश शिंदे आणि अनुराधा ठाकरे यांचा हा विवाहसोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी थेट शिंदे कुटुंबीयांना गाठलं आणि तिथल्या लगीनघाईचा आढावा घेतला….