Toll Naka Special Report : टोल नाक्यांवर कार – जीप्सना टोल नाही? ‘माझा’चा Reality Check ABP Majha

२०१५मध्ये १२ टोलनाक्यांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसीच्या ५३ टोलनाक्यांवर कार, जीप आणि एसटीला टोल आकारला जात नाही, असे फडणवीस यांनी म्हटलंय… 
याबाबतच एबीपी माझाने ठिकठिकाणच्या टोलनाक्यावरून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *