Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2022 | रविवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2022 | रविवार

1. नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल https://cutt.ly/lNn3Uro  फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन… महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांच्या यादीत वाढच https://cutt.ly/rNmquGn 

2. समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड, हिमाचल आणि गुजरातने केली विशेष समितीची स्थापना https://cutt.ly/HNn3OVJ  2024 च्या निवडणुकीपूर्वी देशभरात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता https://cutt.ly/ANn3AYT 

3. पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु होणार; मंत्री संदिपान भुमरेंची घोषणा, राज्यातील पहिलीच वारकऱ्यांची बँक ठरणार  https://cutt.ly/cNn3DKS 

4. आमदार कैलास पाटलांचे उपोषण सातव्या दिवशी मागे, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय https://cutt.ly/kNn3GSV 

5. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी https://cutt.ly/JNn3LiE 

6. अमरावतीत जुनी इमारत कोसळली, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत https://cutt.ly/XNmqf6x 

7. SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार, पण ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप https://cutt.ly/sNmqmDK 

8. ‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा; ‘या’ गोष्टींचाही केला उल्लेख https://cutt.ly/fNn3MYt 

9. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी, 149 जणांचा मृत्यू https://cutt.ly/wNn8RPC 

10. सूर्यकुमारची एकहाती झुंज, अर्धशतक झळकावत सावरला भारताचा डाव, दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान https://cutt.ly/yNme7Tk  IND vs SA, T20 WC LIVE : आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://cutt.ly/1Nn8Uu7  

ABP माझा स्पेशल

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत; व्हिडीओ होतोय व्हायरल https://cutt.ly/rNn8IMc 

Homi Bhabha : परवानगी दिली तर केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करेन; डॉ. होमी भाभांच्या वक्तव्यानं जग हादरलं होतं  https://cutt.ly/INn8Anr 

Belgaum News : मेसोपोटेमिया युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या 114 मराठा बटालियनच्या सैनिकांना शरकत दिनी आदरांजली https://cutt.ly/FNn8DLw 

Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, इलॉन मस्क यांची भारतीयांना भेट https://cutt.ly/hNn3X97 

देशातली पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबईतून होणार सुरू, 200 प्रवाशांची असेल आसनक्षमता https://cutt.ly/pNmwcGB 

Samantha : सौंदर्यवती समंथाला जडलेला मायोसिटिस आजार काय आहे? काय आहेत त्याची लक्षणं? https://cutt.ly/8NmeOlq 

युट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *