Vadhavan port | पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर उभारणी कामी सध्या हालचालींना वेग आला असून या बंदराला स्थानिक नागरिकांचाही विरोध वाढत चालला आहे. आज सकाळपासून पुन्हा एकदा या भागातील नागरिकानी समुद्रावर मानवी साखळी तयार करून आंदोलन सुरू केलं.

Leave a Reply

Your email address will not be published.