अवघ्या तासाभरात रिक्षात हरवलेले दागिने मिळाले परत, डोंबिवलीतील घटना

कल्याण – डोंबिवली :  रिक्षात विसरलेल्या दागिन्यांचा डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांना तासाभरात शोध लावण्यात यश आलंय. आपल्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आटोपून शोभा गायकवाड या रिक्षाने घरी परतल्या. त्यानंतर सात तोळ्यांच्या दागिन्यांची … Read More