नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवारांचा जोश तर मतदारांची उदासीनता, नेमकं घडणार काय?
Nashik graduate constituency elections : एकीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघात उद्या निवडणूक पार पाडत आहे. गेल्या महिनाभरापासून निवडणुकीचा ज्वर मतदारसंघात पाहायला मिळतो आहे. ज्या घडामोडी नाशिक मतदारसंघात घडल्या, त्या उभ्या महाराष्ट्राने पहिल्या. … Read More