चोरी उघडकीस येऊ नये म्हणून कामगारांनीच लावली आग!

उरण येथील सामवेदा लॉजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला ८ जानेवारी रोजी आग लागली होती. आगीत गोदामातील कोट्यवधी रुपयांचा माल खाक झाला होता. या आगीप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. … Read More

उरणकरांसाठी आनंदाची बातमी – शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल नाही – 350 रुपयांचा टोल असणार आहे.

मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे. शिवडी-न्हावाशेवा … Read More

ट्रक चालकांच्या आंदोलनाला लागले हिसंक वळण – नवीन मोटार वाहन

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार रस्ते अपघातात मदत केली नाही तर 10 लाखांचा दंड आणि 7 वर्ष तुरुंगवास भोगावा लागणार आहे. या कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून जेएनपीटी मार्गावर बेलापूर नजीक … Read More

सिडकोची सुधारित अधिसूचना; परंतु शेतकर्‍यांचा भूसंपादनाला विरोध, पुन्हा संघर्ष होणार – राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील

सिडकोने चाणजे, नागाव, केगाव, बोकाडविरा, पागोटे व फुंडे येथील गावातील 1 हजार 327 सर्व्हे नंबरमधील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादनासाठी 22 डिसेंबरला सुधारित अधिसूचना काढली आहे.या अधिसूचनेला शेतकर्‍यांनी कडाडून विरोध सुरू केला … Read More