अनेक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी उद्धवसेनेच धडक दिली

Spread the love

उरण:

आगामी निवडणुकीसाठी सामोरे जाण्याच्या पार्श्वभूमीवर उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांसाठी विविध विकासात्मक शहारातील विविध समस्यांवर ‘जैसे आहे तसेच’ आहेत. असे असताना स्थानिक आमदारांसोबत घेटलेल्या नगरपालिकेच्या अपल्य दारी उपक्रम आणि शहारातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत माघे लावण्यात आले.

उरण रेल्वे सुरू झाल्याने वाहतूककोंडीच्या प्रश्ना दिवसेंदिवस अधिक गंभीर बनला आहे.

शहारातील न्यायालय, पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, शासकीय इस्पितळ आणि विविध शासकीय कार्यालय येथे नागरिकांची स्वच्छतागृहाची सोय नाहीत.

आहेत ती अस्वच्छतेने भरलेली आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे मातृ विशेषत: महिलांची फारच कुचंबणा होत आहे.

व्यायामशाळा, मॉर्निंग वॉकसाठी आबालवृद्धांसाठी जॉगिंगसाठी उपयुक्त ट्रॅकची व्यवस्था अभावी बंद असल्याने होत आहे.

अनधिकृत बांधकामांचा नागरिकांना नाहक त्रास

शहारातील विविध ठिकाणी बांधकामे, इमारती, ग्रंथालय प्रकल्प, अनुपच्या रस्ता आराखड्यानुसार होत ‘का, अशी शंका-कुशंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.

अनधिकृत बांधकामांचा नाहक त्रास शहारवासीयांना व सधनिका खरेदी करणाऱ्यांना भोगावा लागत आहे. या आणि याव्यतिरिक्त इतर अनेक समस्यांवर उरण शहारवासीयांना भेडसावत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्धवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेत्त्वाखाली उरण नगरपरिषदे धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *