Amol Shinde Parents: अमोलशी 2 दिवसात बोलणं करुन द्या,नाहीतर..,संसदेतील घुसखोरी आरोपी वडिलांचा इशारा

संसद भवनात घुसखोरी केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातला अमोल शिंदे सध्या पोलीस कोठडीत आहे. अमोलशी २ दिवसांत बोलणं करून द्या, नाहीतर आत्महत्या करू, अशी भूमिका त्याच्या आईवडिलांनी घेतली आहे. अमोेल गुन्हेगार नाहीये असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *