Shanishingnapur New Year : शनिशिंगणापूरमध्ये नवं वर्षानिमित्त भाविकांची गर्दी

Shanishingnapur New Year : शनिशिंगणापूरमध्ये नवं वर्षानिमित्त भाविकांची गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या शनीशिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी. शनीला तैल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं दर्शन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *