Akhilesh Yadav : झिशान सिद्दीकींमझध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा

Spread the love

Akhilesh Yadav : झिशान सिद्दीकींमझध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा  झिशान सिद्दीकींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, मुंबई युथ काँग्रेसचे नवे अध्यक्ष अखिलेश यादव यांची झिशान सिद्दीकींवर टीका, तर राहुल गांधींची यात्रा मुंबईत येईल तेव्हा सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, यादव यांचं वक्तव्य.