Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर राहत होते पनवेलमधील हरिग्राम गावात
Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर राहत होते पनवेलमधील हरिग्राम गावात
अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी हे महिनाभर पनवेलमधील हरिग्राम गावात राहत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपींनी राहण्यासाठी नव्याने बांधलेली इमारत निवडली होती. त्यांनी हरिग्रामच्या राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट रचला, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.. पनवेलच्या हरिग्राम गावात दोन्ही आरोपी हे महिनाभर राहिले होते..