Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?

Spread the love

Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?

लोकसभा निवडणुसाठी काँग्रेस आणि भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय… त्यातून दोन्ही पक्षांनी अनेक आश्वासनांची खैरात केलीय… असं असलं तरी, जाहीरनाम्यांच्या बाबतीत प्रादेशिक पक्ष अद्यापही सुशेगात असल्याचं दिसतंय… त्यामुळे शिंदे गट असो, की ठाकरे गट… किंवा अजित पवार गट असो की शरद पवार गट… या प्रादेक्षिक पक्षांचे जाहीरनामे का लांबले आहेत… असा प्रश्न सर्वांना पडलाय… पाहूयात… याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट…