Bafna Jewellers It Raid : जळगावमधील बाफना ज्वेलर्सची आयकर विभागाकडून तपासणी

Spread the love

जळगाव शहरातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स ची आयकर विभागा कडून तपासणी. सुरक्षा यंत्रणेसह नऊ किलो सोन्याचे आणि बारा किलो चांदीचे दागिने जप्त, दरम्यान, आपल्याकडे येत असलेल्या दागिने हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येत असल्याची बाफनांची प्रतिक्रिया.