Vidarbha Unseasonal Rain Updates : विदर्भाला अवकाळीचा तडाखा, शेगावमध्ये 14 वर्षाचा चिमुकला दगावला

Spread the love

Vidarbha Unseasonal Rain Updates : विदर्भाला अवकाळीचा तडाखा, शेगावमध्ये 14 वर्षाचा चिमुकला दगावला

अचानक आलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भात चार जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काल संध्याकाळी अचानक वादळी वारे आणि अवकाळी पाऊस पडू लागला. यामुळे उन्हाळी पिकं भिजली, लाखोंचं नुकसान झालंय. खांब कोसळल्यामुळे अनेक गावांत कित्येक तासांपासून वीज गायब आहे. शेगाव इथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या मुलाचा मृत्यू झालाय. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काल संध्याकाळी अचानक वादळी वारे आणि अवकाळी पाऊस पडू लागला. यामुळे उन्हाळी पिकं भिजली, लाखोंचं नुकसान झालंय. या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी..