9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 3 July 2024 : ABP MAJHA

टी २० वर्ल्डकप विजेती टीम इंडिया दिमाखात मायदेशात दाखल, दिल्ली विमानतळावर चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत,  ग्रॅण्ड वेलकमनंतर पंतप्रधान मोदींना भेटणार

बार्बाडोस ते नवी दिल्ली टीम इंडियाचा प्रवासातही जल्लोष, चार्टर्ड फ्लाईटमधील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ बीसीसीआयकडून जारी

विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतही खास तयारी, संध्याकाळी नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून व्हिक्ट्री परेड

राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, 
राज्याची जनता हाच माझा पक्ष, अजित पवारांचा दावा, विरोधक राजकारण करणारे तर मी काम करणारा असा टोला

एकाच घरातल्या दोनच महिला लाडकी बहीणसाठी पात्र, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती…पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई होणार, शिंदे, फडणवीसांचा इशारा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *