Lonavala Heavy Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट

Spread the love

Lonavala Heavy Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुणे घाट माथ्यावर रेड अलर्ट

लोणावळा परिसरात धोधो  पाऊस सुरू असल्याने, सकल भागात पाणी साचल्याने रस्ते झाले जलमय. नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. बापदेव रोड व नारायणी धाम मंदिरासमोरील रस्ता हा देखील पाण्याखाली गेला आहे. पांगारे वस्ती येथील राजू बोराटे यांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. जी वॉर्ड मधील निसर्ग नगरी मध्ये देखील पाणी घुसले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, देवले परिसरात पाण्याचा विळखा पडला आहे.  रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे…