One Nation One Card : मेट्रो, बस, पार्किंग आणि फेरीसाठी एकच कार्ड
वन नेशन वन कार्डच्या धर्तीवर आता देशभरात मेट्रो, बस, पार्किंग आणि फेरीसाठी एकच कार्ड वापरता येणार आहे…NCMCच्या माध्यमातून ह्या कार्डचा वापर होऊ शकणार आहे… NPCI, रुपे कार्ड आणि आॅन गो राईडनं हा संयुक्त उपक्रम आणला आहे… नेमकं हे कार्ड कसं काम करतं… मुंबईत त्याचा कसा वापर करु शकणार आहात यासंदर्भात ग्लोबल फिनटेक फेस्टमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने