ABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Spread the love

 मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याने मोठी दुर्घटना, मदत आणि बचावकार्य सुरुच 

बारामतीच्या स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही ४५ मिनिटं बंद पडल्याचा शरद पवार गटाचा आरोप… मात्र सीसीटीव्हीमध्ये नव्हे तर स्क्रीनमध्ये बिघाड, निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा…