Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा आजपासून आक्रोश मोर्चा, दूध दर, पिक विम्याच्या प्रश्नावरुन आक्रमक

Spread the love

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा आजपासून आक्रोश मोर्चा,  दूध दर, पिक विम्याच्या प्रश्नावरुन आक्रमक

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मविआकडून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु झालाय. अमोल कोल्हेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं आणि आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आज शिवनेरीहून निघालेला मोर्चा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.