ठाणे स्थानकात नवे रेल्वे ट्रॅक लागले, फक्त सिमेंट सुकण्याचा अवकाश; रेल्वेचा जम्बोब्लॉक ठरलेल्या वेळेपूर्वीच संपणार

Spread the love

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील 36 तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी 12.30 वाजता तर ठाणे येथील 63 तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी 3.30 वाजता संपणार आहे. सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे रविवारीही लोकल भायखळा, परळ, दादर … Read More