Vidhan Sabha Election Maharashtra : लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती

Spread the love

 लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024)  जागावाटप (Seat Sharing)  करताना महायुतीच्या (Mahayuti)  नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून … Read More