Uddhav Thackeray on PM Modi : उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले…
मोदींनी माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, माझी माणसं फोडली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीये. मोदी सरकारच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाकं आहेत.. त्यामुळे देशाने इंजिनच बदलायचं ठरवल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणलाय.. पक्षासंदर्भातील … Read More