Bhavana Gavali Vs Sanjay Rathod Special Report :भावना गवळी की संजय राठोड? यवतमाळचं मैदान कोण मारणार?
Bhavana Gavali Vs Sanjay Rathod Special Report :भावना गवळी की संजय राठोड? यवतमाळचं मैदान कोण मारणार?
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर भावना गवळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय..महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्याने निवडून येते. म्हणून मी म्हणते की मै अपनी झांशी नहीं दुंगी”, असा इशारा भावना गवळी यांनी दिलाय.