BJP NAMO Youth National Conference : उपराजधानीत भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन,भाजपची तरूणाईला साद

BJP NAMO Youth National Conference : उपराजधानीत भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन,भाजपची तरूणाईला साद
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून तरुणाई आणि नवमतदारांना विशेष साद घालण्यात येतेय.. लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्य भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने  उपराजधानी नागपूरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलं. नमो युवा महासंमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *