Dhananjay Munde : स्व. गोपीनाथराव मुंडे योजनेतून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख निधी वितरित: धनंजय मुंडे
मुंबई : स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी … Read More