Uddhav Thackeray Full Speech : ते फडतूस नाही तर मनोरुग्ण आहेत, फडणवीसांना टार्गेट करणारं भाषण
निर्दयी मनाचा आणि मनोरूग्ण गृहमंत्री राज्याला लाभला, गोळीबार प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीकास फडणवीसांचंही जोरदार प्रत्युत्तर. ते फडतूस नाही तर मनोरुग्ण आहेत, फडणवीसांना टार्गेट करणारं भाषण