Shahapur : शहापुरात आश्रम शाळेतील 109 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर

Thane Shahapur News :  ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई येथील  संत गाडगेबाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एकूण  109 विद्यार्थीना विषबाधा झाल्याची खळबळजनक … Read More

Vijay Wadettiwar on CM Eknath Shinde : विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

Vijay Wadettiwar on CM Eknath Shinde : विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा ओबीसींमध्ये उद्रेकाची भावना, सरकार मान तुटेपर्यंत का वाकलं, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांचा सवाल, तर मुख्यमंत्र्यांचा शपथ … Read More

Kolhapur : मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच हातकणंगल्यात मराठा मंदिर साकार; राजकीय देणगी नाकारून स्वप्न सत्यात

कोल्हापूर: मनोज जरांगे यांनी केलेल्या संघर्षानंतर, आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागण्या मान्य झाल्यानंतर एकीकडे राजकीय नेत्यांनी आता त्याचं श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे कोल्हापुरातील हातकणंगल्यात मात्र राजकारणविरहित मराठा … Read More

Nagpur Crime News : हत्या प्रकरणातील दोषी पॅरोलवर सुटला, मायलेकींच्या अब्रूवरच हात घातला

Nagpur News: नागपूर:   हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला एक गुन्हेगाराने पॅरोलवर बाहेर पडताच अजून एक मोठा गुन्हा (Crime) केला आहे. या आरोपीने ओळखीच्या महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Nagpur Crime … Read More

Ahmednagar News : लोणीत नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके दाखल, 10 दिवसांत दोन मुलांचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणी गावामध्ये मागील दहा दिवसांत बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यामध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) … Read More

Padma Awards 2024 : 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma Awards 2024 : 5 जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं पद्म पुरस्कारांची घोषणा केलीय. पाच जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, … Read More

Nana Patole on Prakash Ambedkar : आपला गैरसमज दूर झाला असावा; आता नाना पेटोलेकंडून प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहून खुलासा!

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे … Read More

FDA : पुण्यात FDA चे दोन दिवसात, दोन छापे; 35 लाखांचा तंबाखूजन्य साठा जप्त

पुणे :  अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या (Food and Drug Administration)  दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, … Read More

Election Commission : राज्यातील 6 शहरांंमध्ये सोसायट्यांत देखील मतदान केंद्र असणार

Election Commission : राज्यातील 6 शहरांंमध्ये सोसायट्यांत देखील मतदान केंद्र असणार राज्याच्या सहा शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्र उभारणार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय 

Nagpur Crime News: भर बाजारात ‘स्पा’च्या आड देहव्यापार सुरू; नागपूर पोलिसांची चार दिवसांतील दुसरी कारवाई

नागपूर  : सध्या नागपुरात (Nagpur News) देहव्यापाराचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. अशीच एक कारवाई करत नागपूर पोलिसांनी स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक … Read More