Nagpur News: नागपूर महामेट्रोची मोठी घोषणा; राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त प्रवासी भाड्यात सवलत
नागपूर: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेला अवघा काही अवधी शिल्लक राहिला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले असून देशभर जय्यत तयारी सुरू आहे. … Read More