ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 02 January 2024 : Maharashtra News

body { margin:0px; } .vjs-ios-skin .vjs-volume-menu-button { opacity: 1!important; visibility: visible!important; } @media screen and (max-width: 767px){ #holaplayer{ position: absolute; top: 0; left: 0; height: 100%; width: 100%; } } … Read More

Shanishingnapur New Year : शनिशिंगणापूरमध्ये नवं वर्षानिमित्त भाविकांची गर्दी

Shanishingnapur New Year : शनिशिंगणापूरमध्ये नवं वर्षानिमित्त भाविकांची गर्दी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अहमदनगरच्या शनीशिंगणापूरमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी. शनीला तैल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं दर्शन.

छत्रपती संभाजीनगरात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; नराधम आरोपी एका मुलाचा बाप

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात … Read More

Sanjay Raut Full PC : वंचित बहुजन आघाडी मविआसोबत हवी ही तिन्ही पक्षांची स्पष्ट भूमिका – संजय राऊत

body { margin:0px; } .vjs-ios-skin .vjs-volume-menu-button { opacity: 1!important; visibility: visible!important; } @media screen and (max-width: 767px){ #holaplayer{ position: absolute; top: 0; left: 0; height: 100%; width: 100%; } } … Read More

Farmers Protest : बारामतीत अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा , Amol Kolhe यांच्याशी बातचित

Farmers Protest : बारामतीत अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा , Amol Kolhe यांच्याशी बातचितखासदार अमोल कोल्हे यांची आक्रोश मोर्चा रॅली ही आज बारामती लोकसभा मतदारसंघात असणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता … Read More

Nashik: इस्त्रायल-हमास युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला,युरोपियन देशात जहाजातून होणारी निर्यात थांबवली

Nashik : इस्त्रायल – हमास युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला, युरोपियन देशात जहाजातून होणारी निर्यात थांबवली इस्रायल आणि हमासमधील युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला बसली असून, महाराष्ट्रातील द्राक्षांच्या निर्यातली सध्या ब्रेक लागलाय. … Read More

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा आजपासून आक्रोश मोर्चा, दूध दर, पिक विम्याच्या प्रश्नावरुन आक्रमक

Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा आजपासून आक्रोश मोर्चा,  दूध दर, पिक विम्याच्या प्रश्नावरुन आक्रमक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मविआकडून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु झालाय. … Read More

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 26 December 2023 : Maharashtra News

काय सांगता! चक्क कोरोना रुग्ण रुग्णालयातून पळून गेला, डॉक्टरांचे कानावर हात; हिंगोली जिल्ह्यातील प्रकार

महिलांनी अमृता फडणवीसांना रोल मॉडेल माना, देवेंद्र फडणवीस केस कापायलाही त्यांना विचारुन जातात : पुरुषोत्तम खेडेकर

बुलढाणा:  प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांना रोल मॉडेल  मानलं पाहिजे. महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar)  यांनी महिलांना … Read More