एकीकडे मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा, तर दुसरीकडे ओबीसींबाबत महत्वपूर्ण बैठक; आरक्षणावरून सरकारची कसोटी
नागपूर: आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, हिवाळी अधिवेशनात सरकारची याच मुद्द्यावरून कसोटी पाहायला मिळत आहे. एकीकडे कालपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सभागृहात चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे ओबीसींबाबत … Read More