Maharashtra Weather : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज, बळीराजावर अस्मानी संकट
Maharashtra Rain Alert : हमून चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळाचं संकट आहे. बंगाल्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज रविवारी हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत … Read More