बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर…; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
मुंबई : बदलापूर शाळेतील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणावरुन सध्या जनभावना उसळल्या असून लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही या घटनेचा निषेध केला जात असून राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत … Read More