SC/ST Reservation: एससी, एसटी जातींच्या वर्गवारीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, ओबीसीप्रमाणे क्रिमीलेअरचा निकष लागू होणार

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींबाबत (एसटी) एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल दिला. त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित … Read More

Sandeep Deshpande On Amol Mitkari : आपली लायकी काय? आपण बोलतो काय? संदिप देशपांडेची मिटकरींवर टीका

Akola Amol Mitkari vs MNS : अकोला:  : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हाही … Read More

मोठी बातमी : यशश्री-दाऊदची जुनी ओळख, पण 3-4 वर्षात भेटले नव्हते, भेटल्यानंतर वादातून हत्या, पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

मुंबई : उरण येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदेची निघृण हत्या (Uran Murder Case) करण्यात आली. यशश्रीची हत्या झाल्यापासून मुख्य आरोपी दाऊद शेख (Dawood Shaikh) फरार होता. अखेर दाऊदला कर्नाटकातून … Read More

Anil Deshmukh vs Devendra Fadnavis : फडणवीसांवरील आरोपांवर अनिल देशमुख ठाम, आज पुन्हा उल्लेख

Anil Deshmukh On Devendra Fadanvis: तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या समित कदमला पाठवत प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितले असल्याचा दावा … Read More

‘एकनाथ शिंदे वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जायचे,’ संजय राऊतांचा गौप्यस्फोट!

मुंबई : सत्तेत सामील होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचे किस्से सांगितल्याचं म्हटलं जातंय. सत्तेत सामील होण्याआधी शाह यांच्यासोबत दहावेळा बैठका झाल्या. तसेच या बैठकीला … Read More

‘नीट’ च्या परीक्षेत देशातून प्रथम क्रमांक पटकावूनही शुभान सेनगुप्ताने व्यक्त केली खंत; परीक्षेची काठिण्य पातळी वाढविण्याची ही मागणी 

Nagpur News नागपूर : नीटच्या परीक्षे (NEET-UG Final Result) संदर्भात जो काही गोंधळ निर्माण झाला होता, तो या परीक्षेच्या पुनर्निकालानंतर काहीसा दूर झाला आहे. नागपूरचा (Nagpur News) शुभान सेनगुप्ता चार … Read More

Murlidhar Mohol On Pune Flood : पुण्याती पुराला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

Murlidhar Mohol On Pune Flood : पुण्याती पुराला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? ही बातमी पण वाचा पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजली जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात व जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार … Read More

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाने मावळ आणि मुळशीतील सर्व पर्यटनस्थळे पुढील 5 दिवसांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश

Pune heavy rains: पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune heavy rains) हाहाकार उडाला असून मुळशी आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनेस्थळांना पुढील 5 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत आदेश दिला असून … Read More

Union Budget 2024 : कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय काय मिळालं?

Union Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज (दि. 23) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री … Read More

Pahine Waterfall : पहिने धबधबा परिसरात हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा, नाशिक ग्रामीण पोलीस अखेर ॲक्शन मोडवर

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी पर्यटकांची (Tourists) मोठी गर्दी होत असते. यंदा भावली धरण धबधबा (Bhavali Dam Waterfall) आणि पहिने … Read More