Ajit Pawar: ‘शरद पवार-अजित दादांनी एकत्र यावं, दादांकडे तशी मागणी…’; अतुल बेनकेच्या सुरात दादांच्या आणखी एका आमदाराने मिसळले सूर
पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये दोन मोठे पक्ष फुटले. मात्र त्याचे पडसाद अद्याप उमटताना दिसत आहेत. पक्षफुटीनंतर आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मोठी विधाने करताना … Read More