Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत बावनकुळेंचा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त असून ते सत्तेसाठी पिसाळलेले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. टीका करताना बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. तसंच २०२४ची निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी सर्वात वाईट असेल, असा दावाही त्यांनी केला.