CM Eknath Shinde on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या ; स्क्रिप्ट त्यांची नाही – एकनाथ शिंदे
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/25/67975baaa7071378516e6fb9e2a71b3f1708883136688719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200)
CM Eknath Shinde on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या ; स्क्रिप्ट त्यांची नाही – एकनाथ शिंदे आंदोलन करणाऱ्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी, मुख्यमंत्री शिंदेंचा जरांगेंना सल्ला, तर जरांगेंकडून खालच्या पातळीवर आरोप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, शिंदेंची प्रतिक्रिया.