Election Result 2024 : BJP – NDA ची डबल सेंच्युरी, पहिल्याच तासाभरात दे धक्का! Lok Sabha Elections

Lok Sabha Election 2024 Results : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल अवघ्या काही तासांत समोर येणार आहे.  भारताच्या अठराव्या लोकसभेचे सदस्य म्हणजेच खासदार निवडण्यासाठी देशात सात टप्प्यात मतदान पार पडलं. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे देशासह जगाचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्यातील देशातील सर्व मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी, पाहा एका क्लिकवर

एकूण संसदीय मतदारसंघांची संख्या

क्र.राज्य/केंद्रशासित प्रदेशजागा
1आंध्र प्रदेश 25
2अरुणाचल प्रदेश2
3आसाम14
4बिहार40
5छत्तीसगड11
6गोवा2
7गुजरात26
8हरियाणा10
9हिमाचल प्रदेश4
10झारखंड14
11कर्नाटक28
12केरळ20
13मध्य प्रदेश29
14महाराष्ट्र48
15मणिपूर2
16मेघालय2
17मिझोराम1
18नागालँड1
19ओदिसा21
20पंजाब13
21राजस्थान25
22सिक्कीम1
23तामिळनाडू39
24तेलंगणा17
25त्रिपुरा2
26उत्तर प्रदेश80
27उत्तराखंड5
28पश्चिम बंगाल42
29चंदीगड1
30दिल्ली7
31जम्मू काश्मीर5
32लडाख1
33अंदमान आणि निकोबार1
34दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *