Mahesh Gayakwad : महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कल्याणमध्ये जंगी स्वागत ABP Majha

Spread the love

Mahesh Gayakwad : महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, कल्याणमध्ये जंगी स्वागत ABP Majha
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता… त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कल्याणमध्ये आगमन झाल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.