Manoj Jarange Maratha reservation : आंतरवाली सराटीमध्ये 123 गावातील आंदोलक, समन्वयकांशी संवाद साधणार
Manoj Jarange Maratha reservation : आंतरवाली सराटीमध्ये 123 गावातील आंदोलक, समन्वयकांशी संवाद साधणार मनोज जरांगे पाचव्या टप्प्यातील दौऱ्यासाठी अंतरवली सराटी येतून रवाना झाले असून आज ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे होत असलेल्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करतील.आजपासून 4 दिवसाच्या दौऱ्यात मनोज जरांगे आज बीड जिल्ह्यातील गेवराई जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि परभणी जिल्ह्यातील सेलू सह इतर दोन ठिकाणी सभा घेणार असून 23 तारखेला ते बीड येते अंतिम इशारा सभा घेणार आहेत .