शिवप्रेमींच्या ‘शिवजागरा’ने दुमदुमली दिल्ली, राज्य शासनाचा ‘शिवजागर: साद सह्याद्रीची’ सोहळा संपन्न

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे 200 कलाकारांनी सादर केलेल्या … Read More