Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेला महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्त अखेर ठरला; राष्ट्रवादी तब्बल 10 जण इच्छूक!

Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, राज्यात अजूनही उमेदवारी निश्चितीचा घोळ सुरु असतानाच महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त … Read More