Vishali Yatra : सीमाभागातील कुन्नूर गावच्या विशाळी यात्रेच्या 100 व्या वर्षाला प्रारंभ, श्री संगमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

Kunnur Vishali Yatra : कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, दुधगंगा-वेदगंगा या पवित्र नद्याच्या संगमावर वसलेल्या निपाणी तालुक्यातील कुन्नूर या गावच्या 100 व्या विशाल तीर्थ यात्रेला (Kunnur Vishali Yatra) आजपासून प्रारंभ … Read More