Chhagan Bhujbal Resignation : भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही : Sudhir Mungantiwar

Chhagan Bhujbal Resignation : भुजबळांच्या राजीनाम्याचा कागदही पाहिला नाही : Sudhir Mungantiwar१६ नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केलेला.. त्यावर राजकारण तापलंय.. सत्ताधाऱ्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर काय प्रतिक्रिया दिलीय. … Read More