‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारे ठाम; थेट नीलम गोऱ्हेंना पत्र

मुंबई  : हक्कभंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)  यांनी पत्र लिहिलं आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. … Read More