बांगलादेशात जे झालं त्याचे पडसाद राज्यात उमटण्याचे कुठलेही कारण नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती, म्हणाले….

Sharad Pawar Nagpur : मधल्या काळात बांगलादेशात जी घटना घडली त्याचे काही पडसाद देशातील काही भागात उमटताना दिसलेत. दुर्दैवानं त्याची प्रचिती महाराष्ट्रातही काही ठिकाणी आली. मात्र बांगलादेशात (Bangladesh Violance) जे घडलं … Read More