Ahmednagar News : लोणीत नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके दाखल, 10 दिवसांत दोन मुलांचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू
Spread the love अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणी गावामध्ये मागील दहा दिवसांत बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यामध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read More