Pandit Dhaygude यांच्या कामगिरीची गिनीज बुकाकडून दखल, फिटनेस मंत्र जपणाऱ्या ध्येयवेड्याचा प्रवास
एखाद्या ध्येयाने माणूस झपाटून जातो, तेव्हा जिद्द, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर तो ते गाठतोच. सांगलीतल्या अशाच एका फिटनेस मंत्र जपणाऱ्या ध्येयवेड्याने एक स्वप्न पाहिलं आणि विक्रमाचं शिखर गाठलंच. या सांगलीपुत्राने केलेल्या कामगिरीची दखल थेट गिनीज बुकने घेतलीय. एबीपी माझाच्या न्यूजरुममध्ये जाऊन याबद्दल अधिक जाणून घेऊया.